उद्योगमंत्र मराठी च्या कामाबद्दल व संस्थापकांबद्दल थोडक्यात माहिती

नमस्कार मी मनोज इंगळे उद्योगमंत्र मराठीचा संस्थापक व अध्यक्ष. आजचा ब्लॉग हा खास बनवला आहे, जेव्हा मला फोन येतात किंवा कॉल येतात तर पहिला प्रश्न असतो की सर तुमच्याबद्दल सांगा, आता एवढ्या सगळ्या लोकांना माझ्याबद्दल सांगणं शक्य होत नाही. म्हणून मग मी तुम्हाला हा एक छोटासा कॉमन ब्लॉग त्याच्यामध्ये मनोज इंगळे कोण आहे, उद्योगमंत्र मराठी…

Read More