उद्योगमंत्र मराठी च्या माध्यमातून आरबीआयची “Continuous Cheque Clearing System” — नवीन पद्धत शिकून घेऊयात.

भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील चेक क्लिअरिंग प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी “Continuous Clearing and Settlement on Realization” ही नवी प्रणाली जाहीर केली आहे. ही पद्धत जुन्या बॅच आधारित प्रणालीऐवजी सतत चालणारी क्लिअरिंग प्रक्रिया आणते. पूर्ण VIDEO पाहण्याआधी उद्योगमंत्र ला फोलो अथवा SUBSCRIBE नक्की करा. १. या बदलाची गरज – आजपर्यंत चेक क्लिअरिंग एकत्र बॅच…

Read More